पत्रकार किशोर लोंढे
नवी मुंबई, तुर्भे पोलीसांचा राज्याच्या माध्यमातून नशा मुक्त भारत हा संदेश देण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी उत्तर नियोजन व आयोजन व्यवस्थापन केले होते व यांचे श्रेय पोलीस स्थानकांतील सर्व स्टाफला त्यांनी दिले.
तसेच पोलीस निरीक्षक चाबुकस्वार सर व महिला पोलीस निरीक्षक लोखंडे मॅडम उपस्थित होत्या.
या उत्सवामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर, उपायुक्त बुधवंत सर व तुर्भे विभागातील आजी-माजी नगरसेवक, पत्रकार , समाजसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती नोंदवली.
नवनाथ जाधव सर, प्रताप दुपारगुडे सर, खरात सर यांनी देखील या कार्यक्रमासाठी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.
समाजसेवक किशोर राठोड, श्रीकांत कळसगुंडे व संतोष गुंडाळ उपस्थित होते.
