८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मा परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांनी केला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

बृज बिहारी दुबे
By -

तुर्भे स्टोअर, नवी मुंबई येथे आमचे भाग्य विधाते श्री गणेश नाईक साहेबांच्या विचारसरणी नुसार ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांनी विभागाची स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करून स्वच्छता कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले. यावेळी पत्रकार किशोर लोंढे हे देखील उपस्थित होते.
विभागाची गपचूप स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी हे आपले काम अगदी चौक पने पार पाडत असतात, तसेच जनतेच्या उठण्याच्या अगोदरच सर्व स्वच्छता करून एक समाजामध्ये रोगराई पासून मुक्तता करण्यासाठी मोठा हातभार लावत असतात. त्यामुळे या पद्धतीने त्यांचे आभार मानणे म्हणजे त्यांना सुद्धा मानवंदना करण्या सारखे आहे.
ही माहिती मा परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे साहेब यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!