पत्रकार किशोर लोंढे
आज दिनांक ९ जुन २०२६ रोजी सायंकाळी तुर्भे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनीलजी शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते सुरेश गायकवाड, पत्रकार किशोर लोंढे, रामदिप हलवाई, धर्मेंद्र पाल, दत्तात्रय दिवाने, राजु दिवाने, लिम्बंराज दिवाने,पंडित दिवाने, प्रकाश दिवाने उपस्थित होते.
