शिवसेना विभागप्रमुख श्री मायजी सुतार यांच्या मुलीच्या लग्न समारंभ संपन्न झाला. यावेळी शिवसेना, जिल्हाप्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब, उपजिल्हाप्रमुख श्री संतोष घोसाळकर साहेब, उपशहर प्रमुख श्रीकांत भोईर, उपशहर संघटिका भावना पाटील, मा नगरसेविका रोहिणी भोईर,
ह्यासर्वांनी नवरा व नवरीला शुभेच्छा दिल्या.
तसेच पालकांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले.
