शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शिवसैनिक यांचा पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते माजी खासदार श्री. राजन विचारे व नवी मुंबई संपर्क प्रमुख श्री.एम के मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रविण काळुराम म्हात्रे, प्रकाश रामचंद्र पाटील (जिल्हा प्रमुख). सौ. रंजना शिंत्रे (महिला जिल्हा संघटक) अध्यक्षतेखाली आज दि. 1 नोव्हे 2025 रोजी वाजता नवी मुंबई येथून हजारोच्या संख्येने शिवसैनिक मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. फॅशन स्ट्रीट, चर्चगेट येथून महाविकास आघाडी तर्फे सत्याचा मोर्चा ( संविधान जगवा लोकशाही वाचवा ) काढण्यात येणार येत आहे.
सोबत.
उप जिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, शत्रुघन पाटील, महेश कोटीवाले.
शहर प्रमुख समीर बागवान.
उपशहर प्रमुख:- नरेश मस्के, सिद्धाराम शिलवंत.
विभाग प्रमुख:- विश्वास पाटील, अशोक विगणे, प्रवीण पाटील.
शाखाप्रमुख:- संतोष नेटके, प्रमोद बंडेकर, राजू गोळे, दत्तात्रय दिवाने, किशोर राठोड.
