(रिपोर्ट किशोर लोंढे)
सर्व रिक्षा चालक-मालक यांनी उपस्थित रहावे....
आंदोलन व एकदिवशी लाक्षणिक उपोषण १० ऑक्टोंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
कुठ पर्यंत रिक्षा चालकांनी अन्याय सहन करायचा.
त्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशन ठाणे-बेलापूर रोड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महासंघाचे अध्यक्ष कासिम भाई मुलाणी, रिक्षा चालक मालक संघटनाचे अध्यक्ष सुनील बोर्डे, आगरी कोळी रिक्षा युनियन सचिव नंदु पाटील व महासंघाचे सरचिटणीस किशोर लोंढे यांचा सरकारला थेट सवाल.
टॅक्सी बाईक यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन व एकदिवशी लाक्षणिक उपोषण कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे.
सोबत रिक्षा चालक मालक संघटनाचे अध्यक्ष अविनाश कदम, तुर्भे महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोबळे, सुनील माने, नितेश राठोड व इतर ही रिक्षा चालक उपस्थित होते.
