(रिपोर्ट किशोर लोंढे )
6 ऑक्टोबर 2025 वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचा मेळावा संपन्न. नवीमुंबई वाशी येथील विष्णुदासभावे सभागृह मध्ये बहुजनांचे कैवारी मा. ऍड.. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात प्रचंड उत्सहात पार पडला.
यावेळी विक्रांत चिकणे, अशोक शेगावकर, संजय जवादे व नवी मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
