जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील यांनी घेतले तुर्भेची जगदंबा माता देवीचे दर्शन

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट किशोर लोंढे )
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर मतदार संघाचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब यांनी तुर्भेची जगदंबा माता
मनसे पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठाण मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक शारदिय नवरात्री उत्सव २०२५. (वर्ष ३) येथील सार्वजनिक नवरात्री उत्सव ठिकाणी आई जगदंबेचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना चांगली बुद्धी दे निरोगी आयुष्य लाभो व समाज कंठकांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना यावेळी प्रकाश पाटील साहेब यांनी देवी चरणी केली.
मनसे सेनेचा नवरात्री उत्सव हा संपुर्ण तुर्भे विभागामध्ये सध्या १ नंबर आहे, अफाट अशी गर्दी या ठिकाणी होते. त्यामुळे कमी कालावधीत प्रसिद्ध होणे ही मनसेची ताकद आहे.
यावेळी जेष्ठ समाजसेविका व मनसे जेष्ठ नेत्या चंदाताई जाधव,
तुर्भे अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर, गणेश भाई निलगोंडे तुर्भे उपविभाग अध्यक्ष व इतर ही तुर्भे विभागातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर साहेब.
उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील.
शाखाप्रमुख किशोर राठोड व दत्तात्रय दिवाने तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!