उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर मतदार संघाचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब यांनी नेरूळ आणि बेलापूर येथील सार्वजनिक नवरात्री उत्सव ठिकाणी आई जगदंबेचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना चांगली बुद्धी दे निरोगी आयुष्य लाभो व समाज कंठकाना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना यावेळी प्रकाश पाटील साहेब यांनी देवी चरणी केली.
सोबत.
बेलापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर साहेब.
उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील.
समन्वयक अतुलजी कुळकर्णी
आणि इतर पधिकारी व शिवसेनीक उपस्थित होते.
