डी.व्ही. एस इंग्लिश स्कूल मध्ये आजचा रंग पिवळा साजरा करण्यात आला.

बृज बिहारी दुबे
By -
  (  रिपोर्ट  किशोर लोंढे)
कोपरखैरणे, नवी मुंबई येथील डी.व्ही. एस इंग्लिश स्कूलच्या वतीने नवरात्रोत्सवाचे अवचित साधुन आजचा दिवस पिवळा रंग साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी यांचे नियोजन केले होते तसेच सर्व शिक्षिकांनी यामध्ये आवर्जुन पिवळ्या रंगाची साडी परिधान करून उपस्थिती नोंदवली. आंबे माता सर्वांना व समाज कंठकाना चांगली बुद्धी व भावना दे अशी प्रार्थना सर्वांनी केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!