श्री गुलाबचंद गुप्तजी यांच्या घरी अंबादेवीचे मोठ्या उत्साहात आगमन.

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट किशोर लोंढे)

व्यापारी व मोठ्या मनाचे श्री गुलाबचंद गुप्ताजी यांच्या घरी अंबादेवी माता विराजमान झाली आहे, त्यामुळे सर्वत्र आनंदमय व सुखमय वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
अंबादेवी सर्वांना चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना यावेळी गुलाबचंद गुप्ताजी व बिंदू गुलाबचंद गुप्ता परिवाराच्या वतीने करण्यात आली. यावेळी भजनात सर्व गुंग झाले.
अमित गुप्ता, सुमित गुप्ता, सुजित गुप्ता, सिध्दार्थ गुप्ता यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी प्रियंका लोंढे, प्रकृती लोंढे व दयानंद (विष्णु) लोंढे यांनी अंबादेवी मातेचे दर्शन घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!