(रिपोर्ट किशोर लोंढे )
नवी मुंबई महानगरपालिका आयोजित व डॉ. सी.व्ही.सामंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या सौजन्याने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२५ चे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्याध्यापक श्री.सुनिल कोळी सर व इतर शिक्षक उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना श्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळातुन राष्ट्रीय खेळाडू तयार नक्की होणार ही आशा देखील व्यक्त केली.
