तुर्भे गावची आन बान शान पाटील यांच्या घरच्या अंबामातेचे दर्शन घेतले व सर्वांना चांगली बुद्धी व निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना आईच्या चरणी करण्यात आली.
यावेळी निशांत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व शाल व श्रीफळ देऊन आभार मानले, यावे भावेश पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी आई यांना राजनैतिक व कारभारात भरभराटी देईल अशी आशा सर्व देवी भक्तांनी केली.
महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी,
नवी मुंबई रिक्षा चालक मालक संघटनाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश काळे,
रिक्षा व टॅक्सी महाराष्ट्र युनियनचे अध्यक्ष सुनिलभाई बोर्डे,
तसेच भारतीय मीडिया नेशनल फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य (परिवहन फोरम) किशोर लोंढे.
आगरी कोळी संघटना नंदु पाटील,
आप्पाराव माने, नामदेव लंगोटे, अमजद शेख, मारुती कोकणे, संतोष पिसाळ, सुनील माने, लक्ष्मण सोळंके व इतर ही रिक्षाचालक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
