स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल शिरगाव शाखेचे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते उद्घाटन

बृज बिहारी दुबे
By -
   ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल शिरगाव तालुका देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवव्या (9)शाखेचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते झाले. 

   त्यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा महिला संघटक सौ. मिलन पार्टे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सोहन शारबिंद्रे, सावंतवाडी सहसचिव नितीन नाईक, सदस्य निखिल कुडव, देवगड तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण दुधवडकर, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रकाश माईनकर, स्पेक्टोमार्टचे कर्मचारी सानवी चिंदरकर, अक्षय शिंदे, जितेश कदम, ओमकार, दक्षता जोईल,जाधव, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे, सौ माधुरी चव्हाण, सखाराम चव्हाण शिरगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, रिक्षाचालक व ग्राहक  उपस्थित होते.



रिपोर्ट विवेक परब

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!