नवी मुंबईतील ढाण्या वाघ, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर विभागाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी तुर्भे विभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी व ओळखीच्या लोकांच्या घरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी सर्वांना चांगली बुद्धी दे व समाजकंटकांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळो ही प्रार्थना केली.
तसेच येणाऱ्या काळात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील व महापौर देखील आमचा निवडुन येवो ही प्रार्थना केली.
सोबत.
प्रविण पाटील, संतोष नेटके व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्ट किशोर लोंढे.