नवी मुंबई APMC पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चोरीला गेलेले ५४ मोबाईल मालकांना परत मिळाले

बृज बिहारी दुबे
By -

पत्रकार किशोर लोंढे

नवी मुंबई APMC पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चोरीला गेलेले ५४ मोबाईल मालकांना भुजबळ सर यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले.
नवी मुंबई APMC पोलीस स्थानकात जेव्हा पासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी एपीएमसी पोलीस हद्दीतील बऱ्याच चुकीच्या गोष्टींना लगाम लावलेली आहे, तसेच दिवसेंदिवस हे काम त्यांच्या व इतर सहकार्यामुळे प्रगतीने सुरू आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांच्या मार्गदर्शनानुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात जनतेच्या प्रश्नावर व समस्या वर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे, अशी चर्चा सर्वत्र नवी मुंबईमध्ये होत आहे व याचे सर्व श्रेय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना जात आहे.
तसेच संपूर्ण टीम म्हणण्यानुसार व कायद्याचं पालन करून व कायदा व सुव्यवस्था राखून काम करत असल्यामुळे एपीएमसी पोलीस स्थानकाचे नाव हे संपूर्ण नवी मुंबईमध्ये होत आहे अशी माहिती नवी मुंबई APMC वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!