रिपोर्ट किशोर लोंढे
दिनांक ६ जुलै २०२६ रोजी, भारतीय जनता पार्टी कार्यालय, महापे येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी मंडळाची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीचे विषय:
1. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्याचे नियोजन
2. SIR (Special Intensive Revision) बाबत माहिती व मार्गदर्शन
3. मंडळ मासिक आढावा बैठक.
या बैठकीसाठी विशेष उपस्थिती:
मा. श्री. अभिजीत पेडणेकर साहेब - ठाणे कोकण संवादक, भाजपा. सर्व विषयावर साहेबांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
नवी मुंबई महानगरपालिका नगरसेविका सौ. गंगुबाई चंदकांत पाटील.
मा नगरसेवक व उप जिल्हा उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत (आण्णा) पाटील.
मा. श्री. सुरेश गायकवाड साहेब - पावणे मंडळ प्रभारी.
मा. राजेंद्र इंगळे साहेब जेष्ठ समाजसेवक.
मा किशोरदादा कुसुम साईनाथ लोंढे - पत्रकार.
या बैठकीचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका नगरसेविका सौ. गंगुबाई चंदकांत पाटील व मा नगरसेवक व उप जिल्हा उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत (आण्णा) पाटील यांच्या कार्यालय येथे आयोजन करण्यात आले.
श्री अनिकेत शशिकांत पाटील, पावणे MIDC मंडळ अध्यक्ष,
भारतीय जनता पार्टी,नवी मुंबई.
श्री राहुल राजेंद्र इंगळे, पावणे MIDC युवक मंडळ अध्यक्ष,
भारतीय जनता पार्टी,नवी मुंबई. मा किशोर राठोड तसेच पावणे मंडळातील इतरही पदाधिकारी व महीला पदाधिकारी उपस्थित होते.
