DVS इंग्लिश माध्यम इयत्ता पाचवीप्रकृतिक किशोर लोंढे यांनी पटकावला स्टुडन्ट ऑफ द इयर २०२५/२६ पारितोषिक.

बृज बिहारी दुबे
By -


 रिपोर्ट किशोर लोंढे


DVS इंग्रजी माध्यम इयत्ता पाचवी प्रकृती किशोर लोंढे यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये अभ्यासामध्ये तसेच इतरही ऍक्टिव्हिटी मध्ये प्रमुख रित्या सहभागी झाल्याने त्यांना टीव्हीएस इंग्लिश माध्यमिक स्कूल च्या वतीने इयत्ता पाचवी मध्ये स्टुडन्ट ऑफ द इयर २०२५/२६ पारितोषिक आणि सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका डॉ. अपर्णा पाटील यांनी प्रकृतीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, शाळेचं व पालकांचे नाव असेच सन्मानीत करत भविष्यात प्रगती करत पुढे जात रहावे तसेच वर्गशिक्षिका कविता मॅडम यांनी देखील प्रकृतीचे तोंड भरून कौतुक केले व अशीच पुढे प्रगती करत रहा यादेखील शुभेच्छा दिल्या.
तसेच निल मॅडम, लतीका मॅडम यांनी देखील प्रकृती किशोर लोंढे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!