भाजपचे तुर्भे हनुमान नगर मध्ये वस्ती संपर्क अभियान, भाजपाची साथ सर्वांना मिळणार योजनेचा हात

बृज बिहारी दुबे
By -
 रिपोर्ट किशोर लोंढे

भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ राजेश पाटील यांनी तुर्भे विभागातील हनुमान नगर येथील जनते सोबत सरकारी योजनांचा लाभा संदर्भातील वस्ती संपर्क अभियाना विषयी पत्रक वाटप करून यांचा लाभ लवकरात लवकर घेण्यासाठी पुढाकार घेऊन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तुर्भे विभागातील जनतेला केले.
प्रमुख उपस्थिती.
भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ राजेश पाटील, नवी मुंबई सचिव सुरेश गायकवाड, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सदस्य श्री राजेश राय, पुनम सिंग, श्री प्रकाश संचेती, रामदिप हलवाई, पत्रकार किशोर लोंढे, समाजसेवक किशोर राठोड, सचिन सूर्यवंशी व इतर ही पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!