रिपोर्ट किशोर लोंढे
नरेंद्र मोदी हा देशाच्या नागरिकांसाठी नोकर आहे.
संविधान सम्मान महासभा एक संधी वंचितला
जगभर मोदी फिरले. पण एकही देश भारताबरोबर उभा राहिला नाही. का नाही. या देशाला आता खतरा म्हणून समजले जाते हे लक्षात घ्या. आर्मी चीफ म्हणत आहे, तीन महिन्यांनी आपल्याला युद्धाला तोंड द्यावे लागेल. देशातील राजकीय पक्ष संपवण्याचे काम सुरू झालेले आहे. मोहन भागवत आव्हान करतो तुला.
जे संविधान बदलतो म्हणत आहे. तुम्ही जे संविधान लिहिले आहे. त्याची 15 दिवसात चर्चा सुरू करा. आम्ही फक्त संविधान बदलणार म्हणून वातावरण तापवायचं. बाळासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
तसेच संविधान सन्मान महासभा आंबेडकरांना ऐकण्यासाठी जनसागर उसळला, काल मुंबईच्या भूमीने इतिहास पुन्हा एकदा जिवंत होताना पाहिला. बाळासाहेब आंबेडकरांचे नाव जसे मंचावर घुमत होते, तसंच लाखोंच्या जनसमुदायाचं समुद्रासारखं उसळून उठणंही पाहायला मिळालं. मनसेच्या भोंग्याची हवाच काढली. सुजात आंबेकरांचा मनसेला टोला
भीमराव आंबेडकर सभेत गरजले संविधानाला जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकरवादी आक्रमकपणे रस्त्यावर येईल.
संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा, परंतु सामाजिक न्यायाचं काय ? लक्ष्मण हाके यांनी सवाल सभेच्या माध्यमातून जनतेला केला.
मनुवाद्यांचा पराभव करण्यासाठी वंचित सोबत उभे राहावे असे आवाहन रेखाताई ठाकूर यांनी केले.
मुंबईतील संविधान सभेत उत्कर्षा रुपवते यांचं आक्रमक भाषण केले.
तसेच संजय जवादे, सुनील साबळे व नवी मुंबई क्षेत्रातुन देखील हजारोंच्या संख्येने वंचीतचे इतर ही कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
