नवी मुंबईतील रिक्षा चालकांच्या समस्या बाबत सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक यांना निवेदन

बृज बिहारी दुबे
By -
रिपोर्ट दत्तात्रय दिवाने

श्री. विजय चौधरी सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांना भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल पत्रकार दिपक निगडे व किशोर लोंढे सोबत नवी मुंबई महासंघ स्थापन व अध्यक्ष कासम मुलांनी यांनी पत्रक देऊन वाशी व नवी मुंबईतील समस्यांचे निवारण करण्यासाठी बैठक घेण्यात आली.
यावर त्वरीत तोडगा काढला जाईल व त्वरित आदेश देण्यात आले.
वाहतूक व्यवस्था ही योग्य व कायद्याचे पालन करत कमा करेल अशी आशा नवी मुंबईतील जनतेला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!