नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागातील बस ड्रायव्हर यांची मनमानी. भर रस्त्यात बस थांबवली, धोकादायक ठिकाणी बस थांबवली व नागरिकांचा जीव धोक्यात टाकला होता. लोकप्रतिनिधी व पत्रकारांना दादागिरी व अरेरावीची भाषा.
परंतु किशोर लोंढे यांनी, यांना चांगलाच धडा शिकविला. हे सर्व पाहून डोक्यातली हवा निघाली व वाहनचालकाला स्वताची चुक लक्षात येताच पळ काढला.
स्वताची चुक असताना देखील जनतेच्या जीवाशी खेळणे हे चूकीचे आहे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन अधिकारी व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यावर कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
