रिपोर्ट विजय साळवे
बाबासाहेब साहेबराव ठोंबे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, लहू गड सह संपादक, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र संपर्क प्रमुख, मुंबई चेंबूर, यांच्या माध्यमातून आज दिनांक 30/10/2025 रोजी खांडके या गावी जिल्हा परिषद शाळा खांडके या ठिकाणी शाळेत लहान मुलांना ट्रेयक सूट वाटण्यात आला, या वेळी गावातील नागरिकांनी श्रीफळ आणि शायल घालून स्वागत करण्यात आले अनेक पदाधिकारी उपस्थित होते,शाळेतील मुख्यध्यापक आणि त्यांचे सहकार्य सर आणि मॅडम, तसेच खांडकेचे राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे, हुशार आणि तरुण पिढीला संगती घेऊन काम करणारे, शाळेंत कमिटीवर काम करणारे भगवान ठोंबे साहेब, गावचे सरपंच, किरण चेमटे साहेब,खांडके गावाच्या माजी उप सरपंच सौ, मालन बाई ठोंबे, ग्रामसेवक,तरुण आणि होतकरू यांना मार्गदर्शक आणि समाजसेवाक सुभाष ठोंबे साहेब, सोसायटी सभासद अनिल ठोंबे साहेब, जेष्ठ गावाचे हितचिंतक संभाजी ठोंबे साहेब, सचिन ठोंबे साहेब, किरण ठोंबे, दादा ठोंबे शाळेतील लहान मुलेआणि अनेक तरुण युवक उपस्थित होते,कार्यक्रम खुप छान झाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले
