कोपरखैरणे गावची पहिली महिला पायलट... शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण दादा म्हात्रे यांची सुकन्या कु. खुशी शिल्पा प्रवीण म्हात्रे ही अमेरिका लॉस एंजलिस येथून पायलट झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
संपूर्ण नवी मुंबई मधुन या कामगिरीची चर्चा होत आहे व कित्येक मुलींना पायलट होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
कु. खुशी शिल्पा प्रवीण म्हात्रे बोलुन नाही तर करून दाखविले तसेच आई व वडीलाचां किती मोठा वाटा असतो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे देखील ह्यातुन सिध्द होते.
रिपोर्ट किशोर लोंढे
