लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी स्व.दि बा पाटील यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधत केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्या करिता भिवंडी ते जासई कार रॅलीचे आयोजन खासदार श्री. संजय (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी समस्त तुर्भे विभागातील सर्व जातीतील लोकांनी श्री.चंदकांत पाटील साहेब यांच्या पुढाकाराने वाशी येथे समर्थनार्थ सहभाग नोंदविला. सोबत प्रकाश पाटील साहेब, शत्रुघ्न पाटील साहेब, विश्वास पाटील साहेब, प्रविण पाटील साहेब, सलीम शेख, प्रमोद बंडेकर साहेब, दत्तात्रय दिवाने साहेब, किशोर राठोड साहेब व इतर ही सर्व समाजातील लोक उपस्थित होते.
रिपोर्ट किशोर लोंढे
