वेदिका व अद्विकाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बृज बिहारी दुबे
By -
१८ सप्टेंबर २०२५ रोजी तुर्भे स्टोअर, नवी मुंबई येथे वेदिका व अद्विकाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी (तुर्भे विभागातील, कोपरखैरणे विभागातील, वाशी विभागातील, चेंबूर विभागातील) नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती नोंदवली.
तसेच अनिलदादा पाटील, अभिमान दादा जगताप, राजकुमारदादा, शिंदे व इतर ही लोकांनी उपस्थित राहुन वेदीका व अद्विक यांना आशीर्वाद दिला.


रिपोर्ट किशोर लोंढे 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!