ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मालवण तालुका अध्यक्षपदी प्रमोद कांडरकर यांची फेर निवड.

बृज बिहारी दुबे
By -

   ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी प्रमोद कांडरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्यनिरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी मालवण तालुकाध्यक्ष पदी प्रमोद कांडरकर यांची फेर नियुक्ती जाहीर केली. 
    प्रमोद कांडरकर यांची मालवण तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


रिपोर्ट विवेक परब -

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!