साहित्यरत्न, साहित्यसम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळा २०२५ हनुमान नगर, नवी मुंबई येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय मीडिया फाउंडेशन, डिप्टी चेअरमन, महाराष्ट्र राज्य, किशोर लोंढे यांचा सत्कार करण्यात आल्या बद्दल सर्वाचे आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
यावेळी किशोर लोंढे यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची माहिती दिली व सर्व अनुयायांनी एकत्र राहीले पाहिजे हा संदेश दिला.
यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्ट किशोर लोंढे.