महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) विवेक परब - उपजिल्हा रुग्णालयात कणकवली येथील क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवार 30 ऑगस्ट 2025 रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे अशोक नारकर मित्र परिवार, सिंधुरत्न मित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली व उपजिल्हा रुग्णालयात कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी सुशिल परब-8275390900, मकरंद सावंत- 9158178048, दुर्गा प्रसाद काजरेकर-8275390862 यांच्याशी संपर्क साधावा व रक्तदानाच्या पुण्य दानाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या 55 व्या वाढदिवसा निमित्त कणकवली येथे 30 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर.
By -
August 20, 2025