रिपोर्ट किशोर लोंढे
नवी मुंबई ज्ञान विकास संस्थेच्या डी. व्ही. एस इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2025/26 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता चौथी-
1) ऋग्वेदी गणेश जाधव 2) स्वरा अविनाश लहासे 3) देवांश अमोल शेलार
इयत्ता पाचवी-
1) हार्दिक संतोष रावे 2) नियती परशुराम डोंगरे
इयत्ता सातवी -
1) आराध्या गणेश चिकणे 2) आर्यन कन्हैया गुप्ता
3) हर्ष पन्नालाल पारसे 4) संस्कृती विशाल सुतार 5) श्रेया राजू घोडेस्वार.
वेळोवेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.अपर्णा पाटील मॅडम व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष, संस्थाचालक, मुख्याध्यापिका, शिक्षक सर्वानी विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
