रिपोर्ट किशोर लोंढे
दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी पत्रकारांच्या विविध समस्यांसाठी व राज्यभर होणाऱ्या (आरटीआय) माहितीचा अधिकार या संदर्भामध्ये अधिकारी नियमाचा भंग करत आहेत व कायद्याचे पालन करत नाहीत, त्यामुळे भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल च्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले यावेळी माननीय राजेंद्र वाघ संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्य प्रशासक महाराष्ट्र राज्य. भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल. माननीय रोहिदास लहामगे अकोले तालुका अध्यक्ष युथ कमिटी, भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल महाराष्ट्र राज्य (परिवहन फोरम). माननीय श्री दत्तात्रय दिवाने सचिव भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल महाराष्ट्र राज्य (परिवहन फोरम). माननीय श्री किशोर लोंढे भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य (परिवहन फोरम). उपस्थित होते.
