रिपोर्ट किशोर लोंढे
स्मृतिदिन कालकथित केशरबाई बाबुराव चौधरी दिनांक २३ ऑक्टोबर २०२५, वेळ सकाळी ११:३० विद्यानगर, चिंचवड येथे सहपरिवाराच्या माध्यमातून आठवण म्हणून साजरा करण्यात आला. ह्याचे मार्गदर्शन बाबुराव चौधरी यांनी केले होते.
तसेच ह्याचे नियोजन गणेश बाबुराव चौधरी मंगेश बाबुराव चौधरी, सुरेश बाबुराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सोबत मधुमती गणेश चौधरी, रेणुका मंगेश चौधरी, स्वाती सुरेश चौधरी. तन्मय, प्रसाद, सिंघम, यश, मानसी.
आलेल्या सर्व नातलग व शेजाऱ्यांना अन्नदान करण्यात आले, तसेच सर्व विधी हा बौद्ध धर्माप्रमाणे करण्यात आला. सर्वत्र या पद्धतीने साजरा करण्यात यावा हा संदेश मंगेश बाबुराव चौधरी व सौरभ यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी आलेल्या सर्वांना किशोर लोंढे यांनी मार्गदर्शन व माहिती दिली.
