कोपरखैरणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामध्ये चालय तरी काय

बृज बिहारी दुबे
By -
         ( रिपोर्ट किशोर  लोंढे )

तेरणा शाळेच्या भिंतीलगत सेक्टर १, कोपरखैरने, नवी मुंबई येथे घाणीच साम्राज्य गाड्या कित्येक दिवस उभ्या पार्किंग प्रोब्लेम वैक्तिक भांडणे होतात, अशी माहिती येथील रहिवासी यांनी दिली.
ही माहिती कोपरखैरणे, नवी मुंबई स्वच्छता अधिकारी यांना देण्यात आली आहे, त्यांनी दुसऱ्या दिवशी यावर काम होईल अशी माहिती दिली आहे.
परंतु प्रत्येक वेळी हिचं परिस्थिती निर्माण होते व यावर लवकर काम होत नाही अशी तक्रार देखील येथिल नागरिकांनी केली.
यावर उपाय लवकर होईल अशी आशा आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!