भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल दिल्ली कमिटी व महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने जाहीर निषेध
By -
September 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या पार्किंगवादातून पत्रकारांना अमानुष मारहाण प्रकरणाचा भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल दिल्ली कमिटी व महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने जाहीर निषेध तसेच या सर्व आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही कारवाई न झाल्यास भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व पत्रकारांबरोबर मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल याची सन्माननीय मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री यांनी दखल घ्यावी.
