एपीएमसी मार्केट व सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आमदार शशिकांत शिंदे साहेब व नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या जरागें पाटील यांच्या समर्थकांना रहाण्याची व जेवणाची सोय करण्यात आली.
सोबत बळीराम दिवाने, दत्तात्रय दिवाने, पंडित दिवाने, किसन दिवाने, प्रकाश दिवाने, गणेश दिवाने, संजय शिंदे, तानाजी काळे, ज्ञानेश्वर माऊली, नवनाथ कात्रे, अमोल जाधव तसेच इतर ही मराठा समाज उपस्थित होता.
रिपोर्ट किशोर लोंढे.