कोणतेही काम मनापासून करणे, प्रत्येक वेळी शिकणे, सर्वाचा आदर करणे.
तसेच हनुमान नगरची आन बान शान श्री. प्रमोद बंडेकर यांची सोशल मीडिया तालुकाप्रमुख म्हणून अहमदपूर तालुका
जिल्हा लातूर नियुक्ती करण्यात आली आहे.
दिलेले काम प्रामाणिकपणे करणे ही यांची खासियत आहे. असेच काम व जनतेची सेवा करत राहीन असे मत प्रमोद बंडेकर यांनी व्यक्त केले.
विरोधक व जळणार्याना ही चपराक आहे.
यापुढे
रिपोर्ट किशोर लोंढे.