आज दिनांक ०९/१०/२०२५ सेक्टर १७ वाशी सिग्नल अभुदय बँक या ठिकाणी कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष हवलदार २५२७ अन्वी तुरे आणि पोलीस कॉन्स्टेबल १२१३८ सुहास घाडगे साहेब यांनी खूप मोलाचे कार्य केलेले आहे ते म्हणजे ॲम्बुलन्स आलेली होती आणि ट्रॅफिक खूप असल्या कारणाने अडचण निर्माण झाली होती त्यावेळेस त्यांनी ट्रॅफिक बाजूला केल्यामुळे ती ॲम्बुलन्स त्वरित पुढच्या दिशेने रवाना झाली त्यामुळे पुन्हा एकदा हवलदार २५२७ अन्वी तुरे आणि पोलीस कॉन्स्टेबल १२१३८ सुहास घाडगे साहेब यांचे आपल्या भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल परिवहन फोरम कमिटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय साळवे साहेब यांच्याकडून हार्दिक आभार मानण्यात आले
लोकप्रतिनिधी विजय साळवे नवी मुंबई वाशी
By -
October 10, 2025