वरिष्ठ प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने विजय कडवेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट किशोर लोंढे)

नवी मुंबई रिक्षा चालक-मालक संघटना, वाशी यांच्या माध्यमातून रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते श्री. विजय कडवेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी नवी मुंबई रिक्षा चालक-मालक महासंघाचे संस्थापक व अध्यक्ष कासम भाई मुलाणी, रिक्षा टॅक्सी चालक-मालक वाशी संघटनेचे अध्यक्ष सुनीलभाई बोर्डे, आगरी कोळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे सरचिटणीस नंदुभाई पाटील, रिक्षा चालक-मालक संघटना वाशी अध्यक्ष अविनाश कदम, भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल सचिव दत्तात्रय दिवाने व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय कडवेकर यांना सुख समृद्धी व निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!