कु.आर्यन पाटील हा एम्.एस्.सी. AI Greenwich University, UK येथुन मेरिट मध्ये प्रथम.

बृज बिहारी दुबे
By -
रिपोर्ट किशोर लोंढे

आपले श्री. जगन पाटील सरांचा मुलगा कु.आर्यन पाटील हा एम्.एस्.सी. AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) हा कोर्स Greenwich University, UK मधून मेरीट मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली करिता मनःपूर्वक शुभेच्छा.
संपूर्ण नवी मुंबई मधुन कु.आर्यन पाटील याचे कौतुक केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!