मंथन राज्य स्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२५ मध्ये ज्ञान विकास संस्था इंग्लिश माध्यमाच्या इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या प्रकृती किशोर लोंढे यांनी पारितोषिक पटकाविले.
तसेच इतरही विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकाविले.
ज्ञान विकास संस्था ही मुलांना प्रतेक वेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करते.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका प्र. शिक्षण अधिकारी बारघरे मॅडम, ज्ञान विकास संस्था मराठी माध्यमचे मुख्याध्यापक व इतरही शाळेंचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
मंथन विभागातील अधिकाऱ्यांनी योग्य असे नियोजन, व्यवस्थापन व मार्गदर्शन केले.
रिपोर्ट दत्तात्रय दिवाने